PJC 8 :- भारतीय सर्वेक्षण विभाग भरती अंतर्गत विविध पदांची भरती 2023 , Survey of India Bharti 2023

 

भारतीय सर्वेक्षण विभाग भरती अंतर्गत विविध पदांची भरती 2023 , Survey of India Bharti 2023



Survey of India – Department of Science and Technology Bharti 2023: भारतीय सर्वेक्षण विभाग मध्ये अंतर्गत भरती 2023 

भारतीय सर्वेक्षण विभाग मध्ये अंतर्गत रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती सुरू झालेली आहे. येथे या पुढील पदांसाठी  मोटार चालक सह मेकॅनिक या सर्व  पदांकरिता भरती सुरु झालेली आहे.

भारतीय सर्वेक्षण विभाग मध्ये पदाच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. भारतीय सर्वेक्षण विभाग  भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२३ आहे.

Survey of India Recruitment 2023

भारतीय सर्वेक्षण विभाग भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा.

भरती संदर्भातील वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.

भारतीय सर्वेक्षण विभाग भरती 2023

भारतीय सर्वेक्षण विभाग या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रकाशित पासून पुढे अर्ज करायचे आहेत.

भारतीय सर्वेक्षण विभाग भरती पदे 2023 

भारतीय सर्वेक्षण विभाग येथे मोटार चालक सह मेकॅनिक येथे हे सर्वे पदे भरण्यात येणार आहेत.तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी  त्वरित अर्ज करवा 

वयोमर्यादा :

मोटार चालक सह मेकॅनिक  या सर्व पदांकरिता 
वयोमर्याद 18 ते 30 वर्षे वय मुदत 

वेतनमान : 

मोटार चालक सह मेकॅनिक या सर्व पदांसाठी वेतामान जाहीर केलीली नाही 

नोकरीचे ठिकाण : 

भारतीय सर्वेक्षण विभाग  या भरती साठी मोटार चालक सह मेकॅनिक  या पदांकरीता नोकरीचे ठिकाण पुणे, महाराष्ट्र असणारआहे 

निवड प्रक्रिया : 

या ठिकाणी भारतीय सर्वेक्षण विभाग भरती  साठी  मोटार चालक सह मेकॅनिक येथे या सर्व पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची  निवड प्रक्रिया मुलाखातिद्वारे होणार आहे.

अर्ज करण्याची पध्दत : मोटार चालक सह मेकॅनिक या सर्व पदांसाठी  ऑफलाईन        पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे 

अर्ज करण्याचा पत्ता दिलेल्या संबंधित पत्त्यावर

शैक्षणिक पात्रता : 

मोटार चालक सह मेकॅनिक -                                                                    

1. 10वी पास
2. हिंदी/इंग्रजीचे ज्ञान.
3. जड आणि हलक्या दोन्ही वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे. परवाना डोंगराळ भागासाठी देखील वैध असावा आणि त्यात कोणत्याही प्रतिकूल नोंदी नसाव्यात.
4. वाहनांच्या दैनंदिन, साप्ताहिक आणि इतर प्रकारच्या देखभालीच्या सामान्य प्रक्रियेचे चांगले ज्ञान असले पाहिजे. पेट्रोल/डिझेल इंजिन, लाइटिंग सिस्टीम, सस्पेंशन आणि स्टीयरिंग सिस्टीम, मेकॅनिकल ट्रान्समिशन सिस्टीम आणि मोटार वाहतूक वाहनांच्या हायड्रोलिक ब्रेक सिस्टीममधील दोष शोधण्यात आणि दोष शोधण्यात आणि दुरुस्त करण्यात त्याला सक्षम असावे आणि त्याला विविध स्नेहक आणि त्यांचे ज्ञान असावे. विशिष्ट उपयोग.
5. फिटरच्या कामांची पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे आणि मोटर मेकॅनिकच्या कर्तव्यांशी चांगली माहिती असणे आवश्यक आहे.

 PDF जाहिरात: येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा

                                                                                                 


                    ENGLISH PATAREN

Applications are invited from the candidates who are eligible as per the posts to fill up a total of 21 vacancies in the Survey Department of India. Last date to apply for Survey of India Recruitment 2023 is 31st May 2023.

Survey of India Recruitment 2023

Interested candidates who are eligible as per the post for Survey of India Recruitment should submit the application within the given time.
Age limit, pay scale, place of employment, selection process, educational qualification, mode of application etc. in relation to recruitment. We will see the detailed information in the context below.

Survey of India Recruitment 2023

Candidates have to apply through online mode for Survey of India recruitment. Applications are to be applied after publication of advertisement.

Survey of India Recruitment Posts 2023

Survey Department of India is going to fill these survey posts for motor driver cum mechanic. However, eligible candidates interested candidates should apply immediately.

Age Limit :

For all posts including Motor Driver and Mechanic
Age Limit 18 to 30 years Age limit

Pay Scale:

Salary not announced for all posts of Motor Driver including Mechanic

Job Location:

How to Apply: Applications are invited through offline mode for all the posts of Motor Driver including Mechanic

Address to Apply : At the respective address given

Educational Qualification:

Mechanic with motor driver -/




#jobconsultancy #jobs #job #hiring #jobopening #jobhunt #employment #jobposting #india #jobfair #jobplacement #repost #jobserach #rajkot #entrepreneurship #agency #wearehiring #carrers #recurment #jobserch #openrecruitment #jobwork #shaktijobplacement #gujarat #carrergoals #jobsearch #rangilurajkot #rajkotjobs #recruitment
#job #work #jobs #jobsearch #career #business #love #hiring #recruitment #o #instagood #life #employment #instagram #motivation #working #marketing #LifeHappy #loker #like #resume #nowhiring #recruiting #jobseekers #photography #photooftheday #careers #jobfair #jobvacancy #renu


#office #jobopportunity #covid #jobseeker #money #jobinterview #success #lowongankerja #myjob #lifestyle #interview #entrepreneur #ilovemyjob #happy #jobsearching #jobopening #cv #vacancy #jobhunt #design #education #team #fashion #bhfyp #trabalho #workfromhome #kerja #art #a #lavoro


Comments