पुणे येथील एका नामांकित फूड मॅनुफॅक्चरींग कंपनी साठी मुले पाहिजेत. | राहणे आणि जेवणाची सोय कंपनी कडून मोफत आहे.

 पुणे येथील एका नामांकित फूड मॅनुफॅक्चरींग कंपनी साठी मुले पाहिजेत.

शिक्षण -किमान 10वी /12वी पास

वयाची अट -18 ते 35 पर्यंत.

कामाचे ठिकाण - हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट,पुणे.

मुलाखत तारीख -

शनिवार दिनांक 25/11/2023 सकाळी 10 ते 12 या वेळेत


प्रोडक्शन डिपार्टमेंट ला काम असेल.


प्रोडक्ट -

1.पास्ता 

2.चीज 

3.टोमॅटो सॉस 


कामाचे स्वरूप-

कंपनी मध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंट ला हेल्पर म्हणून काम.

पॅकिंग करणे ,लेबल लावणे , ऑपरेटिंग अश्या प्रकारचे काम असेल.


पगार-

10500 रुपये प्रति महिना निव्वळ हातात.

राहणे आणि जेवणाची सोय कंपनी कडून मोफत आहे.


गरजू व्यक्तीनी खालील नंबर वर संपर्क करा.

8530501034/7276756905


आमच्याकडून नोकरी साठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

आर्थिक फसवणुकीपासून सावधान.




- JOB CONSULTANCY


Parmeshwar Job Consultancy

👉👉👉👉 https://pjobc.blogspot.com/

https://linktr.ee/parmeshwarjobs


#jobconsultancy #pjc #parmeshwarjobconsultancy #lifehappymedia #lifehappy #marketing #Lhm #vaibhav #vaibhavnagargoje #pune #beed #jobs #job #hiring #jobopening #jobhunt #employment #jobposting #india #jobfair #jobplacement #jobserach #entrepreneurship #agency #wearehiring #carrers #jobserch #openrecruitment #jobwork #carrergoals #jobsearch #recruitment

#employment #jobs #hiring #jobsearch #recruitment #career #work #nowhiring #jobhunt #business #jobseekers #hr #jobopening #staffing #hiringnow #interview #recruiter #jobsearching #vacancy #jobopportunity #employmentopportunities #vflyorions_ngp #nagpur #maharashtra #india...


Comments