१० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी ! ITBP अंतर्गत ‘या’ पदाच्या २४८ जागा -- इंडो-तिबेट सीमा पोलीस दल भरती २०२३ –


१० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी!


 ITBP अंतर्गत ‘या’ पदाच्या २४८ जागांसाठी भरती सुरु

 ITBP Bharti 2023 : इंडो-तिबेट सीमा पोलीस दला अंतर्गत कॉन्स्टेबल पदाच्या २४८ रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

इंडो-तिबेट सीमा पोलीस दल भरती २०२३ –

पदाचे नाव – कॉन्स्टेबल

पदसंख्या – २४८

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून १० वा पास किंवा समकक्ष.

अर्ज फी – १००

वयोमर्यादा – २१ ते २३ वर्षे.

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – १३ नोव्हेंबर २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ नोव्हेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – recruitment.itbpolice.nic.in

हेही वाचा- पुणे विद्यापीठात नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, पदानुसार महिना ३१ हजारांहून अधिक पगार मिळणार

पगार –

महिना २१ हजार ७०० रुपये ते ६९ हजार १०० रुपये. (पे मॅट्रिक्समधील लेव्हल, सातव्या CPC नुसार)

भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1akMY2IESkbG0j_ns4KBzxN6X8meHRzQ0/view ) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.



Parmeshwar Job Consultancy

👉👉👉👉 https://pjobc.blogspot.com/

https://linktr.ee/parmeshwarjobs


#jobconsultancy #pjc #parmeshwarjobconsultancy #lifehappymedia #lifehappy #marketing #Lhm #vaibhav #vaibhavnagargoje #pune #beed #jobs #job #hiring #jobopening #jobhunt #employment #jobposting #india #jobfair #jobplacement #jobserach #entrepreneurship #agency #wearehiring #carrers #jobserch #openrecruitment #jobwork #carrergoals #jobsearch #recruitment

#employment #jobs #hiring #jobsearch #recruitment #career #work #nowhiring #jobhunt #business #jobseekers #hr #jobopening #staffing #hiringnow #interview #recruiter #jobsearching #vacancy #jobopportunity #employmentopportunities #vflyorions_ngp #nagpur #maharashtra #india...

Comments