अर्जंट पाहिजेत ...।। अर्जंट पाहिजेत ...।।
खालील जागा अर्जंट भरणे आहे .
लोकेशन : पिरंगुट MIDC पुणे
1. फॅब्रिकेशन & असेंबली फिटर:२० जागा
2. शिटमेटल ऑपरेटर:२० जागा
3. टर्नर:२५ जागा
4. माशिनिस्ट:३५ जागा
खालील लिंक वर जावून अर्ज करा .
https://docs.google.com/forms/d/13_Qi1dnBkZn0gN5kVnvv9rL5sctGKqjLzoMpmZcx0hU/edi
वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी किमान २ वर्ष त्याच क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक.
पगार: २०००० ते ३०००० इन हँड (पीएफ+ईएसआय) -८ तास
कॅंटीन ची सुविधा उपलब्ध
संपर्क :HR तुषार सर
मोबाइल नंबर : +91-7276756905
Comments
Post a Comment