तुमचाही ESI कापला जातो का ??
तुमचाही पगार हा २१ हजाराच्या आतमधे असेल तर हा Video नक्की बघा.
कारण ज्यांचा पगार 21 हजाराच्या आत आहे त्यांना ESI हा मिळालाच पाहिजे.
तर हा ESI नेमका काय आहे आणि कसा कापला जातो आणि त्याचे फायदे काय आहेत ?
चला सांगतो…
तुमच्या पगाराच्या Basicच्या ४% रक्कम ही ESI म्हणुन कापली जाते. तर त्या ४% मधे तुमची कंपनी ३.२५% योगदान देते आणि तुमच्याकडुन ०.७५% घेते.
म्हणजेच काय तुमच्या पगाराची Basic ही जर १०,००० असेल तर तुमच्याकडुन ७५ रुपये आणि कंपनीकडून ३२५ रुपये असे ४०० रुपये कापले जातात.
तर ह्या ESI चे 5 मोठे फायदे आहेत.
१) आजारपणामुळे तुम्हाला जर रजा घ्यावी लागली तर तुमचा पगार देईल ESI.
२) बाळंतपणामध्ये महिलांना 26 हप्त्यांची रजा मिळते. म्हणजे 26 हफ्त्यांची पगार मिळते.
३) कंपनीच्या कुठल्याही कामामुळे कर्मचाऱ्याची हातपाय तुटला किंवा त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या परिवाराला आयुष्यभर पेंशन मिळते.
४) जॉब गेल्यानंतर जॉब मिळत नसेल तर तर 3 महिन्यापर्यंत बेरोजगारी भत्ता मिळतो.
५) कर्मचारी आणि त्याच्या परिवाराला cash free उपचार आणि औषध मिळतात.
तुमचा ESI कापला जातो का comment करुन नक्की सांगा.
सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाइक नक्की करा. आणि हा वीडियो तुमच्या कंपनीच्या मित्रांना नक्की पाठवा.
जय महाराष्ट्र…
Parmeshwar Job Consultancy
👉👉👉👉 https://pjobc.blogspot.com/
https://linktr.ee/parmeshwarjobs
📢 ब्रेकिंग न्युज | सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा 👇🏻
https://chat.whatsapp.com/IIHWjp5wMffJUCXg1kKseF
#jobconsultancy #pjc #parmeshwarjobconsultancy #lifehappymedia #lifehappy #marketing #Lhm #vaibhav #vaibhavnagargoje #pune #beed #jobs #job #hiring #jobopening #jobhunt #employment #jobposting #india #jobfair #jobplacement #jobserach #entrepreneurship #agency #wearehiring #carrers #jobserch #openrecruitment #jobwork #carrergoals #jobsearch #recruitment
#employment #jobs #hiring #jobsearch #recruitment #career #work #nowhiring #jobhunt #business #jobseekers #hr #jobopening #staffing #hiringnow #interview #recruiter #jobsearching #vacancy #jobopportunity #employmentopportunities #vflyorions_ngp #nagpur #maharashtra #india...
Comments
Post a Comment