BP Oil Industry कंपनीमध्ये निघाली बंपर भरती 2024
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवाराकडे Accounting ह्या क्षेत्राची बॅचलर पदवी असावी त्याचबरोबर उमेदवाराकडे 04 वर्षाचा अनुभव असावा
शुल्क : या भरतीसाठी उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही.
नोकरीचे ठिकाण : पुणे
👍 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 👍
नवीन नोकरी बद्दल माहिती पाहिजे असल्यास आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा खाली लिंक दिली आहे.
BP Oil Industry Company Jobs 2024 Apply Online
कंपनीमध्ये निघालेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी किती जागा आहेत हे अद्यापही कंपनीने स्पष्ट केले नाही.
उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे परंतु जाहिरातीमध्ये दिलेली संपूर्ण माहिती वाचून घेतल्याशिवाय अर्ज करू नका कारण जाहिरातीमध्ये दिलेली माहिती वाचल्यावर फॉर्म कसा भरायचा यासंबंधी माहिती समजेल.
ज्या उमेदवारांना या भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे अशा उमेदवारांनी अर्ज करताना महत्त्वाचे कागदपत्रे आपल्या सोबत ठेवायचे आहेत. या कागदपत्रांची झेरॉक्स देखील आपल्याला लागणार आहे. जाहिरातीमध्ये विचारलेली संपूर्ण कागदपत्रे या भरतीसाठी लागणार आहेत. तुम्हाला तुमचा Resume हा अपलोड करायचा आहे.
ह्या भरतीसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे हे soft copy स्वरूपात अपलोड करणे गरजेचे आहे, फॉर्म अपलोड केल्यानंतर आपण दिलेले संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी होते त्यामुळे आपण दिलेले संपूर्ण कागदपत्रे तपासून पाहणे गरजेचे आहे.
एकदा का फॉर्म भरून झाल्यावर उमेदवारांनी संपूर्ण फॉर्म परत एकदा चेक करा. जर आपल्याकडून काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या गोष्टी परत नीट करायचे आहेत. एकदा का फॉर्म भरला तर परत फॉर्म एडिट करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
BP Oil Industry कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरून आपली नोंदणी करणे गरजेचे आहे.ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक अद्यापही घोषित केली नाही. उमेदवारांनी BP Oil Industry कंपनी द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात वाचा.
Comments
Post a Comment