बँक - (प्रति जिल्हा - 200) रिक्त जागा तात्काळ भरणे आहेत. - ▪️वेतन - 17,000/- रुपये प्रति महिना + प्रोत्साहन
नमस्कार, .. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील खालील देण्यात आलेल्या बँक (बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, युको बँक, इत्यादी) बँकेतील 4000 पेक्षा अधिक (प्रति जिल्हा - 200) रिक्त जागा तात्काळ भरणे आहेत.
💠 पदाचे नाव - डोर स्टेप बँकिंग सर्विस एजंट/एक्झिक्युटीव्ह (महिला/ पुरुष) (कायमस्वरूपी)
▪️रिक्त जागा - 4000 पेक्षा अधिक (प्रति जिल्हा - 200 जागा)
▪️शैक्षणिक पात्रता - किमान 12वी, पदवीधर, पदव्युत्तर उत्तीर्ण अनिवार्य असून स्मार्टफोन, स्वतःची दुचाकी असणे व दुचाकी वाहन परवाना सह गाडी चे आर. सी. बुक असणे अनिवार्य.
▪️वयोमर्यादा - 18 ते 35 वर्षे
▪️वेतन - 17,000/- रुपये प्रति महिना + प्रोत्साहन + प्रवास भत्ता + PF आणि ESIC, इत्यादी.
▪️प्रक्रिया कालावधी - 15 ते 20 दिवस
🔶 कामाचे स्वरूप -
1) महाराष्ट्रातील वरील सर्व राष्ट्रीयकृत बँक मधील असणाऱ्या खातेदारांना बँक च्या सर्व सेवा देणे.
2) आपल्या जिल्ह्यातील/ तालुक्यातील/ प्रभागातील, इत्यादी असणाऱ्या बँकेत/ बँकेच्या कार्यक्षेत्रात स्वतःहा उपस्थित राहून पूर्णवेळ कामं करावे लागेल.
3) बँक च्या नियमानुसार असणाऱ्या वेळेतच कामं असेल व इतर अतिरिक्त कोणतेही कामं नसेल.
🔷 आवश्यक कागदपत्रे -
◾ Resume/ CV (पासपोर्ट फोटोसह)
◾ सर्व शैक्षणिक कागदपत्र
◾आधार कार्ड
◾ पॅन कार्ड
◾ दुचाकी वाहन परवाना
◾ दुचाकी आर. सी. बुक
◾ राष्ट्रीयकृत बँक पासबुक
🔴 टीप - या भरती करिता काही नियम अटी लागू आहेत त्या नियम अटीस अधिनराहून वरील पदाची भरती करण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
🔶 तरी इच्छुक उमेदवारांनी 8975963963 WhatsApp क्रमांकावर मेसेज करावा. (कॉल करू नये.)
Comments
Post a Comment