Coursera कंपनीमध्ये ज्या उमेदवारांना नोकरी करायची आहे त्या उमेदवारांसाठी आवश्यकता असणारे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आता आपण पाहणार आहोत.
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवार हा ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असावा.त्याचबरोबर उमेदवारांकडे Email production याचे ज्ञान असावे आणि उमेदवारांकडे HTML,CSS याचे ज्ञान असावे.
शुल्क : या भरतीसाठी उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही.
नोकरीचे ठिकाण : वर्क फ्रॉम होम
जाहिरात (Notification) & ऑनलाईन अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करून पहा
वेबसाईट : https://www.coursera.org/
Coursera कंपनीमध्ये निघालेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी किती जागा आहेत हे अद्यापही कंपनीने स्पष्ट केले नाही
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठी प्रदर्शित केलेली जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून घ्यायची आहे त्यानंतर उमेदवारांनी Coursera कंपनीच्या भरतीचा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
ज्यावेळी उमेदवार या Coursera कंपनीच्या भरतीचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार त्यावेळी उमेदवारांनी आपले सर्व आवश्यक असलेले शैक्षणिक कागदपत्रे या भरतीच्या ऑनलाईन अर्ज मध्ये अपलोड करावे.
ह्या भरतीसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे हे soft copy स्वरूपात अपलोड करणे गरजेचे आहे, फॉर्म अपलोड केल्यानंतर आपण दिलेले संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी होते त्यामुळे आपण दिलेले संपूर्ण कागदपत्रे तपासून पाहणे गरजेचे आहे.
अशा रीतीने Coursera कंपनीच्या भरतीचा ऑनलाईन व्यवस्थितरित्या फॉर्म भरून झाल्यानंतर उमेदवारांनी तो फॉर्म व्यवस्थित रित्या भरला गेला आहे का नाही हे पाहणे गरजेचे आहे जर फॉर्म मध्ये काही बदल करायचे असते ते उमेदवारांनी फॉर्म सबमिट करण्यापूर्वी बदल करावा.
Coursera कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरून आपली नोंदणी करणे गरजेचे आहे.ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक अद्यापही कंपनीने स्पष्ट केले नाही. उमेदवारांनी Coursera कंपनी द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात वाचा.
Comments
Post a Comment